जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघातून पॅंथर शाम कचरू साळवे रा.दाढेगांव येथील रहिवासी असून ते दाढेगांव येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष असून तसेच विविध सहकारी कार्यकारी सहकारी संस्थेचे दाढेगांव येथील संचालक आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चा चालू झाली आहे
घनसावंगी मतदारसंघातील राजकीय मैदान गाजविण्यासाठी पॅंथर नावाने परिचित असलेले शाम कचरू साळवे यांनी घनसावंगी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला ...