श्री क्षेत्र सराला बेट येथे संत नारायणगिरीजी महाराज पुण्यतिथी सोहळा
प्रतिनिधी:- श्रीकांत कोताडेश्रीरामपूर तालुक्यातील श्री क्षेत्र सराला बेट येथे २२ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता ब्रह्मलीन संत नारायणगिरीजी महाराज ...
प्रतिनिधी:- श्रीकांत कोताडेश्रीरामपूर तालुक्यातील श्री क्षेत्र सराला बेट येथे २२ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता ब्रह्मलीन संत नारायणगिरीजी महाराज ...
संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमानाने "जागतिक महिला दिनानिमित्त"महिला आरोग्य सप्ताह आयोजित करण्यात आला ...
प्रतिनिधी :- श्रीकांत कोताडेमुंबई-नागपूर महामार्गावरील एस.जे.एस.हॉस्पिटलजवळ आज सकाळी ११ वाजता भीषण अपघात झाला असून यात भरधाव असलेली महिंद्रा स्कॉर्पिओ (एम.एच.१२ ...
प्रतिनिधी :- श्रीकांत कोताडेसंजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष मा.श्री. बिपीनदादा कोल्हे साहेब यांच्या पुढाकारातून आणि प्रयत्नातून कोपरगांव तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी सुमारे ...
कोकमठाण, १० मार्च २०२५:संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला आरोग्य ...
कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे जाण्यासाठी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या सहकार्यातून मोफत वाहन ...
कोणेएके काळी तमाशाचे फड गाजवीत शौकीनांच्या मनावर राज्य करणा-या नृत्यांगणा शांताबाई…आयुष्याच्या एका वळणावर भरकटल्या.विपन्न अवस्था, कोपरगावच्या बस स्थानकावर मुक्काम…लहान मुल ...
प्रतिनिधी :- श्रीकांत कोताडेसहकार महर्षी माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेबांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्त सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे विधारधारा ट्रस्ट ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com