• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुर्दैवी! दहावीच्या विद्यार्थ्याचा कारच्या धडकेत मृत्यू; वडिलांच्या डोळ्यांदेखत सोडला जीव, नाशिक हळहळलं

by
February 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
दुर्दैवी! दहावीच्या विद्यार्थ्याचा कारच्या धडकेत मृत्यू; वडिलांच्या डोळ्यांदेखत सोडला जीव, नाशिक हळहळलं
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

नाशिक जिल्हा प्रतिनिधी – योगेश बोचरे (७३०४६१२८७९)

नाशिक: पेठ रस्त्यावरील तवली फाटा येथे रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत उसाच्या रसाचा गाडा चालविणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

मयूर सुरेश भोये (वय १५, रा. लक्ष्मणनगर, तवली फाटा, पेठ रोड) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. डोळ्यांसमोर मुलाचा मृत्यू झाल्याने सुरेश यांनी हंबरडा फोडल्याने पोलिसांसह सर्वांचेही डोळे पाणावले. मयूरची दहावीची परीक्षा सुरू होती. उच्च शिक्षणासह चांगल्या पगाराच्या नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून तो अभ्यास करीत होता. मात्र, नियतीने सारं हिरावल्याचे म्हणत मयूरच्या वडिलांनी भावनांना वाट करून दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २२) दुपारी चारच्या सुमारास मयूर वडिलांसोबत उसाचा रस तयार करणाऱ्या गाडीवर काम करीत होता. मुख्य रस्त्यापासून थोडे लांब एका मोकळ्या जागेत त्यांची उसाच्या रसाची गाडी आहे. सुटीच्या दिवशी मयूर वडिलांना कामात मदत करीत असताना भरधाव कारने (एमएच १५/केके ६४६४) त्याला धडक दिली. वडिलांनी तातडीने मयूरला रिक्षातून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. संशयित कारचालकाला ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे.

Tags: Natha ShindePrashant tekePunjabrao KhadeRaju RathodRamesh TambeShrikant KotadeTushar ShimpiVikas WaghYogesh Aagasheसचिन सुतार हातकणंगले तालुका प्रतिनिधी
Previous Post

चामोर्शीतील सुपीक जमिनी अधिग्रहणास काँग्रेसचा तीव्र विरोध -काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे

Next Post

रंगोत्सव स्पर्धेत टिटवाळा फ्लोरा स्कूलची आंतर राष्ट्रीय स्तरावर दैदीप्यमान कामगिरी, तब्ब्ल १२ विद्यार्थ्यांचा सन्मान…

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
रंगोत्सव स्पर्धेत टिटवाळा फ्लोरा स्कूलची आंतर राष्ट्रीय स्तरावर दैदीप्यमान कामगिरी, तब्ब्ल १२ विद्यार्थ्यांचा सन्मान…

रंगोत्सव स्पर्धेत टिटवाळा फ्लोरा स्कूलची आंतर राष्ट्रीय स्तरावर दैदीप्यमान कामगिरी, तब्ब्ल १२ विद्यार्थ्यांचा सन्मान...

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In