• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

आमदार योगेश सागर यांच्या निधीतून मंदिर सुशोभीकरणासह शौचालयाचे बांधकाम होणार; स्थानिक भजनी मंडळाच्या प्रयत्नांना यश

भारत कवितके | मुंबई, कांदिवली पश्चिम : कांदिवली पश्चिम येथील इराणीवाडी परिसरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणासह शौचालय बांधकामाच्या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता उत्साहात पार पडला. आमदार योगेश सागर यांच्या निधीतून श्री सिद्धिविनायक (एस.आर.ए.) सहकारी गृहनिर्माण संस्था, रोड क्रमांक ३, इराणीवाडी येथील मंदिर परिसरात हे काम करण्यात येणार आहे. आमदार योगेश सागर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

RelatedPosts

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आणि आवश्यक सुविधांसाठी येथील स्थानिक भजनी मंडळ व रहिवाशांना अनेक दिवस प्रयत्न करावे लागले. या काळात माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर तसेच स्थानिक नगरसेवक व नगरसेविकांनी भजनी मंडळाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य केले. या प्रयत्नांचे फलित म्हणून अखेर मंदिर सुशोभीकरण आणि शौचालय बांधकामाच्या विकासकामांना सुरुवात होत आहे.

या भूमिपूजन समारंभाला आमदार योगेश सागर, महामंत्री योगेश पडवळ, गिरीधर साळुंखे, पत्रकार, साहित्यिक, गीतकार व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके, ज्ञानोबा-तुकाराम वारकरी संप्रदाय भजनी मंडळाचे सर्व वारकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील रहिवासी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंदिराच्या सुशोभीकरणामुळे परिसरातील धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Ad 1
Tags: Bharat kavitake
Previous Post

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

Next Post

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

Related Posts

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026
1
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती

November 1, 2026
9
कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण
ताज्या घडामोडी

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण

November 1, 2026
1
जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला
ताज्या घडामोडी

जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला

November 1, 2026
6
उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; २० जणांना चावा
ताज्या घडामोडी

उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; २० जणांना चावा

November 1, 2026
11
पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
4
Next Post
कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026
कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

November 1, 2026
शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

November 1, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In