• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दूरदर्शनवरील विशेष कार्यक्रमाचे प्रक्षेपण; एकता आणि राष्ट्रीय अखंडतेची शपथ

भारत कवितके | मुंबई, कांदिवली पश्चिम : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त कांदिवली पश्चिम पोलीस ठाण्यात शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण उपस्थितांना दाखविण्यात आले.

RelatedPosts

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण

कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी कांदिवली परिसरातील शाळा व महाविद्यालयांमधील स्काऊट-गाईडचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, विभागातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोहल्ला कमिटीचे सदस्य सहभागी झाले होते.

३१ ऑक्टोबर हा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंतीदिन तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन असल्याने राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव केला.

यावेळी गुजरात येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन, राष्ट्रीय एकता अबाधित राखण्याची शपथ, सैनिकांचे संचलन, राष्ट्रगीत आदी कार्यक्रमांचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस ठाण्यात सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार, साहित्यिक, गीतकार व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके, गावठाण तलावाचे प्रमुख नरेंद्र मुन्वाचार्य, मुन्नाभाई शेख यांच्यासह इतर नागरिक आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय एकता, सामाजिक सलोखा आणि देशाची अखंडता जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Ad 1
Tags: Bharat kavitake
Previous Post

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

Related Posts

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न
ताज्या घडामोडी

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

November 1, 2026
1
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती

November 1, 2026
9
कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण
ताज्या घडामोडी

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण

November 1, 2026
1
जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला
ताज्या घडामोडी

जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला

November 1, 2026
6
उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; २० जणांना चावा
ताज्या घडामोडी

उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; २० जणांना चावा

November 1, 2026
11
पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
4

ताज्या बातम्या

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026
कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

November 1, 2026
शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

November 1, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In