मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थीना शासकीय सेवेत सामावुन घ्या
युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी प्रज्ञा गौतम तायडे यांची मुख्यमंञ्याकडे मागणी सिद्धार्थ कदमयवतमाळ जिल्हा प्रतिनिधी पुसद /वाशिम:-मुख्यमंञी युवा कौशल्य योजनेअंतर्गत काम करणार्या ...