सौ.स्वाती ताई थोरात मुख्याध्यापिका पांडुरंग अण्णा थोरात विद्यालय आमदाबाद..
जवळ जवळ 8 वर्ष झालं मी ताईंना ओळखते… त्या एक आदर्श मुख्याध्यापिका असून प्रत्येक सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग घेऊन खारीचा ...
जवळ जवळ 8 वर्ष झालं मी ताईंना ओळखते… त्या एक आदर्श मुख्याध्यापिका असून प्रत्येक सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग घेऊन खारीचा ...
त्यांच्या हातून चांगले कार्य झाले तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सर्व पदाधिकारी सर्वांना बरोबर घेऊन कुलदैवत भैरवनाथ मंदिर रस्त्याचे सिमेंट ...
डांगे मळा सोनेसांगवी येथील अंगणवाडीत शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या ...
पारंपरिक वेशभूषेत नटलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ महिला भगिनीं… "जय भवानी जय शिवाजी" असा जयघोष छत्रपती शिवाजी ...
राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी यांच्यावर गावोगावी अभिनंदनाचा ...
महात्मा फुलेंनी लाविला शिवसमाधीचा शोध |प्रथम त्यांनीच केली शिवजयंतीची सुरूवात ||सजली अवघी छरती पाहण्या आपली किर्ती,तुम्ही येणार म्हटल्यानं नसानसात भरली ...
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्या मधील गोलेगाव चे नाव हे भारतभूमीच्या रक्षणातील सर्वात अग्रगण्य असणार आहे या गावातील अनेक नवजवान भारतीय सेना ...
बाळशास्त्री जांभेकर: पत्रकारितेची महत्त्वाची शंभर वर्षे बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' या वृत्तपत्रामध्ये मराठी पत्रकारितेचा एक नवा अध्याय सुरू केला. त्यांच्या ...
✹ ४ जानेवारी ✹संत सेवालाल महाराज स्मृतिदिन जन्म - १५ फेब्रुवारी १७३९ (दावणगेरे,कर्नाटक)स्मृती - ४ जानेवारी १७७३ (रुईगड,यवतमाळ) बंजारा समाजाचे ...
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचा आज स्मृतीदिन, आपल्या लेकरांची माय होणं फार सोपं असतं मात्र अनाथांची माय होऊन पोटच्या लेकरा ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com