• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गारपिटीसह अवकाळी पावसाने पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; आमदार काशिनाथ दाते यांची पाहणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
गारपिटीसह अवकाळी पावसाने पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; आमदार काशिनाथ दाते यांची पाहणी
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

पारनेर (प्रतिनिधी) : पारनेर तालुक्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कांदा, गहू, टोमॅटो, डाळिंब, कलिंगड यांसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

आज आमदार काशिनाथ दाते यांनी पाडळी आळे, अळकुटी, रेणवडी, म्हस्केवाडी आदी गावांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त शेतीची अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

RelatedPosts

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

आमदार दाते यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आमदार दाते म्हणाले की, “शेतकरी अडचणीत असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही माझी जबाबदारी आहे. या संकटकाळात प्रशासन पूर्णतः सतर्क असून आपण सर्वजण सामूहिक प्रयत्नांतून या संकटावर निश्चितपणे मात करू.”

या पाहणी दौऱ्यात जिल्हा कृषी अधिकारी शाम बोराळे, ग्राम महसूल अधिकारी श्रीम. बोटे के. डी., कृषी सहाय्यक गायकवाड, ग्रामविकास अधिकारी आहेर, कृषी अधिकारी कुणाल खोमणे यांच्यासह वसंत थोरात, डॉ. उत्तम थोरात, योगेश थोरात, संग्राम पावडे, रामदास थोरात, भाऊसाहेब डेरे, अशोक डेरे, लक्ष्मण डेरे, खंडू दादा थोरात, खंडू जरारे, बबनराव थोरात, संजीव येवले, दत्तात्रय खामकर, कैलास थोरात, दौलत डेरे, प्रज्योत थोरात, भावेश येवले, स्वराज थोरात, बाबाजी जरारे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Suresh gaikwad
Previous Post

कोलतेवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात साजरा होणार

Next Post

आईचे स्थान अनमोल; ‘आई महोत्सवा’त आदर्श मातांचा गौरव

Related Posts

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
0
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
1
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
3
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
48
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
46
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
15
Next Post
आईचे स्थान अनमोल; ‘आई महोत्सवा’त आदर्श मातांचा गौरव

आईचे स्थान अनमोल; ‘आई महोत्सवा’त आदर्श मातांचा गौरव

ताज्या बातम्या

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

October 5, 2026
अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In