• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिर्डीत २१ मेला युवा क्रांती फाउंडेशनचा वर्धापन दिन; नियोजन बैठक उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिर्डीत २१ मेला युवा क्रांती फाउंडेशनचा वर्धापन दिन; नियोजन बैठक उत्साहात
0
SHARES
69
VIEWS
Ad 1

शिर्डी

दि. ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता शिर्डी येथील शुभारंभ लॉन्स व मंगल कार्यालय येथे युवा क्रांती फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त भव्य नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक मा. रवींद्र सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली.

RelatedPosts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरोधात लढणारे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळख असलेल्या युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक संरक्षण, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २१ मे २०२६ रोजी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, सदस्य व समाजसेवक उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाचे नियोजन, पाहुण्यांची व्यवस्था व विविध जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच समाजसेवा, संघटन वाढ व उत्कृष्ट सदस्य जोडणी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

उपस्थित मान्यवर

  • मा. रवींद्र सूर्यवंशी – राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक
  • ह.भ.प. अवचीतानंद महाराज – महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व प्रभारी अधिकारी
  • भाग्यराम गुजर – अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष
  • श्री भागवत झाल्टे – महाराष्ट्र प्रदेश युवा मीडिया प्रमुख
  • पोपटराव कुऱ्हाडे – उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष
  • सय्यद भाई शेख – नाशिक जिल्हाध्यक्ष
  • भावराव आरोटे – नाशिक जिल्हा मार्गदर्शक
  • काशिनाथ गिरी – अहिल्यानगर जिल्हा मार्गदर्शक
  • एकनाथ जाधव – अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष
  • रतन रहाणे – इगतपुरी तालुकाध्यक्ष
  • जयाताई पवार, सलीम शेख, लिंबा चव्हाण, प्रकाश वाघ आदी मान्यवर

बैठकीदरम्यान संघटनेच्या आगामी सामाजिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. तसेच युवकांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.

Tags: Suresh gaikwad
Previous Post

“अचूक नोंदणी, प्रगत शिरूर!” – जनगणना २०२७ साठी स्वयं नोंदणीचे आवाहन

Next Post

रणसिंग महाविद्यालयाची क्रीडा स्पर्धेत अहिल्या शिंदे हिची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप

Related Posts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
4
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
ताज्या घडामोडी

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
1
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
4
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
18
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
2
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
4
Next Post
रणसिंग महाविद्यालयाची क्रीडा स्पर्धेत अहिल्या शिंदे हिची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप

रणसिंग महाविद्यालयाची क्रीडा स्पर्धेत अहिल्या शिंदे हिची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In