दिव्यांग कर्मचाऱ्यावर हल्ल्यानंतर कारवाईचा अभाव; किनवट नगर परिषद कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू
किनवट — नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील दिव्यांग कर्मचारी नरसिंग गंगाराम रामणवाड यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ...









