• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्धा येथे महाराष्ट्र दिन उत्साहात; पोलिसांचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
वर्धा येथे महाराष्ट्र दिन उत्साहात; पोलिसांचा गौरव
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

वर्धा, दि. १ मे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त वर्धा येथे उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात विविध कार्यक्रम पार पडले. पोलिस अधीक्षक कार्यालयात सकाळी ८.३० वाजता पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर सकाळी ९ वाजता पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर राज्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी विविध पोलिस पथकांनी आकर्षक संचलन सादर केले. पालकमंत्र्यांनी संचलनाची पाहणी करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

उपस्थितांना संबोधित करताना डॉ. भोयर यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविणे, शेतकरी कल्याण आणि पोलिस यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी वर्ष २०२५ साठी “पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह” जाहीर झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सन्मानितांमध्ये स.पो.नि. मंगेश भोयर, अमोल लगड, भारत पिसुडे, हवालदार सतीश दरवरे, दिनेश बोथकर आणि सुनयना डोंगरे यांचा समावेश होता.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Shankar Panbude
Previous Post

वर्धा येथे महाराष्ट्र राज्य स्थापना दिन उत्साहात साजरा

Next Post

बुद्धाचा संदेश आजच्या काळाची गरज – पत्रकार कांबळे यांचे प्रतिपादन

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
179
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
62
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
8
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post

बुद्धाचा संदेश आजच्या काळाची गरज – पत्रकार कांबळे यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या

दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

September 23, 2026
वाशी तालुका शाखेचे पुनर्गठन; शुभम सरवदे यांची अध्यक्षपदी निवड

वाशी तालुका शाखेचे पुनर्गठन; शुभम सरवदे यांची अध्यक्षपदी निवड

September 23, 2026

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In