• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शब्बीर अन्सारी यांच्या निधनानंतर नंदुरबारात कुराण पठण; मशिदींमध्ये प्रार्थना व दुआ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
शब्बीर अन्सारी यांच्या निधनानंतर नंदुरबारात कुराण पठण; मशिदींमध्ये प्रार्थना व दुआ
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

नंदुरबार (प्रतिनिधी):
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्या निधनानंतर नंदुरबार शहरात शोक व्यक्त करण्यात आला. पवित्र शुक्रवारच्या नमाजानंतर शहरातील सर्व मशिदींमध्ये प्रार्थना, दुआ आणि मदरशांमध्ये कुराण पठण करण्यात आले.

शब्बीर अन्सारी यांनी देशभरात मुस्लिम ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला होता. विविध परिषद, मोर्चे, धरणे, आमरण उपोषण आणि आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या. मुस्लिम ओबीसींच्या हक्कासाठी लढणारा एक अभ्यासू आणि लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख होती.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

त्यांच्या निधनामुळे मुस्लिम ओबीसी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष एजाज बागवान यांच्या पुढाकाराने शहरातील मशिदी व मदरशांमध्ये विशेष प्रार्थना व कुराण पठणाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी हाजी इस्माईल खाटीक, हाजी असलम चौधरी, नईम आझाद, शाकीर बागवान, शकील शाह, शकील खतिब, नासीर बागवान, जाकीर बागवान, सईद कुरेशी, अब्दुल सत्तार, जाकीर शाह, आरिफ मोमीन, सईद अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरभरात शोकाकुल वातावरण असून, दिवंगत शब्बीर अन्सारी यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Tags: Pandhurang Shimpi
Previous Post

रायगड जिल्हा परिषदेत डॉ. रुपाली सातपुते यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा स्वीकार

Next Post

जालना शहर २४ तास अंधारात; वीज वितरण कंपनीवर आमदारांचा संताप

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

जालना शहर २४ तास अंधारात; वीज वितरण कंपनीवर आमदारांचा संताप

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In