• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रायगड जिल्हा परिषदेत डॉ. रुपाली सातपुते यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा स्वीकार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
रायगड जिल्हा परिषदेत डॉ. रुपाली सातपुते यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा स्वीकार
0
SHARES
33
VIEWS
Ad 1

रायगड (प्रतिनिधी):
रायगड जिल्हा परिषद, अलिबाग येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (Additional CEO) पदावर डॉ. रुपाली सातपुते यांनी पदभार स्वीकारला आहे. बुधवार, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

डॉ. सातपुते या यापूर्वी पालघर जिल्ह्यात ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. पदभार स्विकारताना रायगड जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि परिचर उपस्थित होते.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना डॉ. रुपाली सातपुते यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध राहील. सुशिक्षित बेरोजगार तरुण, विद्यार्थिनी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी अधिक गतीने केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच महिलांसाठी स्वयंरोजगार, शिवणयंत्र, गृहउद्योग तसेच एसटी पास सवलतीसारख्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. सातपुते यांच्या नियुक्तीमुळे रायगड जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: Pradip Satane
Previous Post

भव्य बाल संस्कार शिबिराचे आयोजन; पालकांना सहभागाचे आवाहन

Next Post

शब्बीर अन्सारी यांच्या निधनानंतर नंदुरबारात कुराण पठण; मशिदींमध्ये प्रार्थना व दुआ

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
शब्बीर अन्सारी यांच्या निधनानंतर नंदुरबारात कुराण पठण; मशिदींमध्ये प्रार्थना व दुआ

शब्बीर अन्सारी यांच्या निधनानंतर नंदुरबारात कुराण पठण; मशिदींमध्ये प्रार्थना व दुआ

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In