🏆 व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिरचा बी.डी.एस. परीक्षेत डंका! 🏆
🥈 'सिल्व्हर' आणि 🥉 'ब्रॉन्झ' पदकांसह विद्यार्थ्यांनी कोरले यशाचे शिखरआजरा (प्रतिनिधी):येथील नामांकित व्यंकटराव शिक्षण संकुलातील प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी बी.डी.एस. (B.D.S.) ...







