• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान

रमेश मुलगीर by रमेश मुलगीर
March 19, 2026
in देश विदेश
0
मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

ग्रामसभेत घेतले गुप्त मतदानातून कौल

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

RelatedPosts

शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पोलीस स्टेशन सक्षमीकरणासाठी 5 कोटी 69 लाख मंजूर

जनगणना 2027 साठी सांगली जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

मानवत तालुक्यातील मानोली येथे ग्रामरोजगार सेवकविरोधात तक्रारींचा पाऊस पडत होता. या पार्श्वभूमीवर ग्रामसभेत त्याला हटविण्याचा ठराव घेण्यासाठी गुप्त मतदान घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.मानोली गावात रोजगार सेवकाविरोधात सातत्याने तक्रारी येत असल्याने ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी एकत्र येत विशेष ग्रामसभा बोलावली. या ग्रामसभेत रोजगार सेवकाला पदावरून कमी करण्यासाठी गुप्त मतदान घेण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.मतदान प्रक्रियेसाठी गावात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मतदान शांततेत पार पडावे यासाठी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. नागरिकांनी रांगा लावून मतदान केले.ठरावाचा अहवाल गटविकास अधिकाऱ्याकडेग्रामसभेत उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी गुप्त मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून आपले मत नोंदवले.मतदानानंतर ठरावाचा अहवाल तयार करून तो गटविकास अधिकाऱ्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.तर सेवेतून कमी करण्यासाठी कार्यवाही केली जाणारया संपूर्ण प्रक्रियेची माहिती प्रशासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित रोजगार सेवकावर कारवाई केली जाणार आहे. गुप्त मतदानात ग्रामस्थांनी सेवकाविरोधात मत दिल्यास त्याला सेवेतून कमी करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Previous Post

शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

मराठी नववर्ष गुढीपाडवा निमीत्त हार्दिक शुभेच्छा -प्रतीनीधी–धनराज भोसले.–7249598977

Related Posts

शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
देश विदेश

शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

March 19, 2026
1
संग्रहित छायाचित्र
देश विदेश

पोलीस स्टेशन सक्षमीकरणासाठी 5 कोटी 69 लाख मंजूर

March 19, 2026
2
जनगणना 2027 साठी सांगली जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी
देश विदेश

जनगणना 2027 साठी सांगली जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

March 19, 2026
1
सांगलीत सापडले दोघे बांगलादेशी गुन्हेगार; १२ लाखांचा ऐवज पोलिसांकडून हस्तगत 
देश विदेश

सांगलीत सापडले दोघे बांगलादेशी गुन्हेगार; १२ लाखांचा ऐवज पोलिसांकडून हस्तगत 

March 18, 2026
8
रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!
ताज्या घडामोडी

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!

March 18, 2026
15
Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू
Blog

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

March 18, 2026
6
Next Post

मराठी नववर्ष गुढीपाडवा निमीत्त हार्दिक शुभेच्छा -प्रतीनीधी--धनराज भोसले.--7249598977

ताज्या बातम्या

मराठी नववर्ष गुढीपाडवा निमीत्त हार्दिक शुभेच्छा -प्रतीनीधी–धनराज भोसले.–7249598977

March 19, 2026
मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान

मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान

March 19, 2026
शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

March 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In