• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जि प प्रा केंद्रशाळा सापटणे (भो) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा

by
March 10, 2026
in शिक्षण
0
जि प प्रा केंद्रशाळा सापटणे (भो) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक – ०६-०३-२०२६

दिनांक ०६ मार्च .२०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सापटणे(भोसे) येथे माढा तालुका पंचायत समितीच्या सदस्या सौ. स्वातीताई हनुमंत गिड्डे यांच्या शुभ हस्ते व उपसरपंच सौ . रोहिणीताई राऊत , सौ . शोभा राऊत , सौ. दिपाली गिड्डे सौ. रंजना गोरे सौ रेश्मा गिड्डे व पी एस आय सौ . नूतन सरडे यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.

RelatedPosts

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

सांगली जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशाचा टक्का वाढला; गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ६ टक्क्यांनी वाढ; शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड 

जागतिक महिला दिनानिमित्त सापटणे भो येथील शाळेमध्ये जवळजवळ दीडशे महिला मेळाव्यासाठी उपस्थित होत्या.सर्वप्रथम तालुका पंचायत समिती सदस्य पदी निवडून आल्याबद्दल सौ. स्वातीताई गिड्डे यांचा यथोचित सत्कार संपन्न झाला .

नंतर मेळाव्यामध्ये संगीत खुर्ची ,लिंबू चमचा , व उखाणे या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. त्याचबरोबर काही महिला उत्स्फूर्तपणे मनसोक्त खो-खो खेळल्या. तदनंतर कुर्डूवाडी पोलीस स्टेशनच्या पीएसआय आदरणीय * सौ .नूतन ताई* राहुल सरडे यांनी मुलींना योग्य पोशाख वापरणे आणि धाडसाने वागणे ,त्याचबरोबर पोक्सो कायदा याविषयी यथोचित मार्गदर्शन केले.
यावेळी अनेक महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली.

दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. 8 मार्च हा दिवस महिलांना समर्पित आहे. हा दिवस नारीशक्ती आणि महिलांच्या यशस्वी कामगिरीला अभिवादन करण्याचा आहे.
महिला दिन आम्हाला महिलांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या लढाईला मान देण्याची आणि त्यांच्या स्वप्नांना उड्डाण देण्याची संधी देतो. हा दिवस महिलांनी समाजात दिलेल्या योगदानाची, त्यांच्या संघर्षाची आणि त्यांच्यासमोर येणाऱ्या आव्हानांची आठवण करून देतो. त्या आमच्यासाठी किती विशेष आहेत, हे या दिवशी त्यांना जाणवून दिले जाते.  

त्यामध्ये प्रामुख्याने सौ शोभाताई राऊत, सौ रेश्मा ताई राऊत ,सौ लक्ष्मी ताई शिंगाडे,सौ शितलताई अवचर ,सौ अश्विनीताई माळी, CRP सौ. रेखाताई माळी, कोमल गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले . तसेच कु .सुफिया तमन्ना रुकमुद्यीन काझी हिने मी सावित्रीबाई* बोलतेय ! या विषयांवर सुंदर भाषण केले.
स्पर्धेतील विजयी महिलांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
सरतेशेवटी सौ. स्वातीताई गिड्डे यांनी आपल्या भाषणातून महिलांना सक्षम व मजबूत बनण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संयोजन श्रीम . आशा डावरे मॅडम व सौ. आशा मिरगणे मॅडम यांनी केले .
मुख्या. सौ. तळेकर मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेची शाळेतील शिक्षक वृंद श्री. मिरगणे सर, माने सर ,गिलबिले सर व लंकेश्वर सर यांनी सहकार्य केले .

Tags: Sopan Chavan
Previous Post

कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या पोलीस अमलदारांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान.

Next Post

पुसद तालुका प्रतिनिधी इमरान खतीब 08/03/2026 रोजी सबरीना इमरानोद्दीन खतीब तिच्या आयुष्यातील पहिला उपवास पूर्ण केला. कुटुंबात आनंदाची लाट उसळली.

Related Posts

महाराष्ट्र

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

August 14, 2026
26
आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..
शिक्षण

आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

August 14, 2026
43
शिक्षण

सांगली जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशाचा टक्का वाढला; गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ६ टक्क्यांनी वाढ; शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड 

March 20, 2026
28
वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
महाराष्ट्र

वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

March 18, 2026
24
जागतिक महिला दिनानिमित्त दारफळ सीना येथे मा. सौ. सोनाली मनोज साठे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजन
शिक्षण

जागतिक महिला दिनानिमित्त दारफळ सीना येथे मा. सौ. सोनाली मनोज साठे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजन

March 10, 2026
107
निमगाव मा. जि .प. प्रा. शाळेत महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा
शिक्षण

निमगाव मा. जि .प. प्रा. शाळेत महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा

March 9, 2026
204
Next Post

पुसद तालुका प्रतिनिधी इमरान खतीब 08/03/2026 रोजी सबरीना इमरानोद्दीन खतीब तिच्या आयुष्यातील पहिला उपवास पूर्ण केला. कुटुंबात आनंदाची लाट उसळली.

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In