• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तांत्रिक बिघाडामुळे हिराबाग विभागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता ;नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे महापालिकेतर्फे आवाहन

by
March 10, 2026
in Blog
0
तांत्रिक बिघाडामुळे हिराबाग विभागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता ;नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे महापालिकेतर्फे आवाहन
0
SHARES
11
VIEWS

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Ad 1

महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभाग, सांगली अंतर्गत हिराबाग केंद्र ते कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राच्या टाकीकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. या गळतीचे दुरुस्ती काम अत्यंत तातडीने हाती घेण्यात आले असून, यामुळे बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी आकाशवाणी जलकुंभाचा (पाणी टाकी) पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. १०० फुटी रस्ता, अरिहंत कॉलनी कॉर्नर येथे ४०० मिमी व्यासाच्या डी.आय. (DI) रायझिंग मेन लाईनला मोठी गळती लागल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. भविष्यात पुन्हा गळती होऊ नये यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि टिकाऊ दुरुस्ती करणे अनिवार्य आहे. या मोठ्या स्वरूपाच्या कामासाठी उद्या दि. ११ मार्चच्या रात्रीपर्यंत वेळ लागण्याची शक्यता आहे. आकाशवाणी टाकी परिसर: या जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा बुधवारी पूर्णपणे बंद राहील. हिराबाग झोन: दुरुस्ती कामामुळे हिराबाग झोनमधील इतर जलकुंभ (टाक्या) देखील कमी प्रमाणात भरल्या जाणार आहेत. परिणामी, या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा खंडित असलेल्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाणी पुरवठा विभाग, सांगली मार्फत संबंधित बाधित क्षेत्रांमध्ये गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि “मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती ही तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट असून ती पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. तरी आकाशवाणी आणि हिराबाग झोनमधील नागरिकांनी या तांत्रिक अडचणीची नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे.”नागरिकांनी आजच आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा, जेणेकरून दुरुस्तीच्या काळात अडचण येणार नाही.

Previous Post

पुसद तालुका प्रतिनिधी इमरान खतीब 08/03/2026 रोजी सबरीना इमरानोद्दीन खतीब तिच्या आयुष्यातील पहिला उपवास पूर्ण केला. कुटुंबात आनंदाची लाट उसळली.

Next Post

रिसोड/_प्रतिनिधी रिसोड ते कंकरवाडी रस्ता ची दूरवस्या?-रिसोडवरुन व ग्रामदेवी पिंगांळाची माता मंदीर आहे येते दर्शंनासाठी भक्त मंडळी येतात परतूं रस्ता ची रस्ता परिस्थिती वाईट झाला मोठे खड्डे झाले प्रशासन व लक्ष देउन असे रस्ताचे काम करावे नागरिकांची मागणी आहे विद्यार्थी रिसोडला शिक्षणासाठी येतात

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

रिसोड/_प्रतिनिधी रिसोड ते कंकरवाडी रस्ता ची दूरवस्या?-रिसोडवरुन व ग्रामदेवी पिंगांळाची माता मंदीर आहे येते दर्शंनासाठी भक्त मंडळी येतात परतूं रस्ता ची रस्ता परिस्थिती वाईट झाला मोठे खड्डे झाले प्रशासन व लक्ष देउन असे रस्ताचे काम करावे नागरिकांची मागणी आहे विद्यार्थी रिसोडला शिक्षणासाठी येतात

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In