• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भिंगार नाला ते जामखेड नाका रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा; कॅन्टोन्मेंटकडे निवेदन

by
March 11, 2026
in Blog
0
0
SHARES
106
VIEWS

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

Ad 1

अहिल्यानगर : नगर–जामखेड रोडवरील भिंगार नाला ते जामखेड नाका या दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिक व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगर–जामखेड रोडच्या इतर बहुतांश भागांचे काँक्रिटीकरण पूर्णत्वाकडे आले असताना कॅन्टोन्मेंट हद्दीतील हा महत्त्वाचा टप्पा अद्याप प्रलंबित असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर आज अहिल्यानगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. पल्लवी विजयवंशी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून त्यांच्या कार्यालयात रस्त्याच्या कामाबाबत निवेदन सादर करण्यात आले. या कामाबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.दरम्यान, सदर रस्त्याच्या कामासाठी माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील तसेच नगर–श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार श्री. विक्रमदादा पाचपुते यांच्या माध्यमातूनही सातत्याने पाठपुरावा सुरू असून लवकरच या कामाबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा अहिल्यानगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष श्री. वसंतजी राठोड तसेच चिचोंडी पाटीलचे माजी सरपंच व भाजप तालुका अध्यक्ष श्री. मनोज कोकाटे उपस्थित होते.

Previous Post

दिल्ली-मुंबईनंतर ठाण्यात इलेक्ट्रिक डबल डेकर बस

Next Post

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूलचे यश; सानवी चौगुले हिचा तृतीय क्रमांक

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
83
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
17
Next Post
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूलचे यश; सानवी चौगुले हिचा तृतीय क्रमांक

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूलचे यश; सानवी चौगुले हिचा तृतीय क्रमांक

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In