लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई: कारमधून आयपीएल मॅचवर ऑनलाईन सट्टा चालविणारा बुकी गजाआड; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
शिरूर अनंतपाळ (विशेष प्रतिनिधी): लातूर जिल्ह्यात अवैध धंदे, जुगार आणि सट्टेबाजीवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम तीव्र केली ...










