• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री सतीश अप्पाराव तुपे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

Pratik Tidke by Pratik Tidke
August 13, 2026
in Blog
0
श्री सतीश अप्पाराव तुपे यांना पीएच.डी. पदवी प्रदान
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

पाचोड, प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी श्री सतीश अप्पाराव तुपे यांना मराठी विषयातील “ग्रामीण कादंबरीतील प्रादेशिक जाणीवा : एक अभ्यास” या संशोधन विषयासाठी पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे.
श्री तुपे यांनी सदर संशोधनकार्य शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाचोड येथील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. ग्रामीण कादंबरी या साहित्यप्रकारातील प्रादेशिकतेचे स्वरूप, ग्रामीण जीवनाचे वास्तव, लोकसंस्कृती, बोलीभाषा, सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ आणि प्रदेशनिष्ठ जाणीवांचा सखोल अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे. मराठी ग्रामीण कादंबरीच्या अभ्यासाला या संशोधनामुळे नवी दिशा मिळणार असल्याचे मत साहित्य क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

RelatedPosts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

संशोधन प्रक्रियेदरम्यान श्री तुपे यांनी विविध ग्रामीण कादंबऱ्यांचे चिकित्सक विश्लेषण करून प्रादेशिक जाणीवांचे साहित्यिक आणि सांस्कृतिक पैलू उलगडून दाखविले आहेत. त्यांच्या या संशोधनकार्याची विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीकडून प्रशंसा करण्यात आली.
पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल श्री सतीश तुपे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. रमेश जाधव , प्रोफेसर डॉ. दासु वैद्य सर डॉ. कैलास अंभूरे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण येथील संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे प्राध्यापकवर्ग, संशोधक, मित्रपरिवार तसेच विविध शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous Post

युवकांनी रोजगाराच्या संधींचे सोनं करावे – महेंद्र ब्राह्मणवाडे

Next Post

मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………

Related Posts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण
Blog

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026
2
Blog

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
7
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
2
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
27
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
4
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
2
Next Post
मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………

मारेगाव, ते वणी महामार्ग भीषण अपघात. तरुण युवकाचा भुजा जवळून तुटला हात………

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In