पंचगंगा प्रदूषणमुक्त करा; अन्यथा ३ जूनला कृष्णा पाणीपुरवठा योजनेला टाळे ठोकू – धनाजी चुडमुंगे
कुरुंदवाड | प्रतिनिधी पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या निषेधार्थ आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने सोमवारी कुरुंदवाड येथील नगरपालिका चौकात धरणे आंदोलन सुरू...






