• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 6, 2026
in खेळ
0
बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.
0
SHARES
74
VIEWS
Ad 1
Ad 1

पुरंदर ::प्रतिनिधी
डॉ. विनायक गायकवाड

RelatedPosts

पारनेरच्या शिरापूरचा पैलवान निलेश उचाळे याची सुवर्णभरारी!

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सरस्वतीबाई भालेपाटील विद्यालयाच्या खेळाडूंचे घवघवीत यश

शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

पुरंदर ::सासवड येथील ‘पुरंदर क्रिकेट अॅकेडमी’चा अष्टपैलू क्रिकेटपटू राजवीर रवी फडतरे याची ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’तर्फे आयोजित अंडर-१४ स्पर्धेसाठी ‘साई क्रिकेट क्लब’च्या संघात निवड झाली आहे. या स्पर्धेतील सामने लवकरच खेळविण्यात येणार असून, त्यामध्ये राजवीर ‘साई क्रिकेट क्लब’च्या अंडर-१४ संघातून खेळणार आहे. ही निवड चाचणी दि. २ ऑगस्ट रोजी साई स्पोर्ट्स टर्फ, बर्ड व्हॅली रोड, पिंपळे सौदागर-पुणे येथे पार पडली. या निवड प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून जवळपास ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

अवघ्या नऊ वर्षांच्या राजवीरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत ९४ सामने खेळत २३७ धावा आणि ७५ बळी अशी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. लहान वयातच सातत्यपूर्ण आणि प्रभावी अष्टपैलू कामगिरीमुळे तो ‘आश्वासक क्रिकेटपटू’ म्हणून ओळख निर्माण करत आहे.

राजवीरच्या या यशामागे त्याची जिद्द, सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि ‘पुरंदर क्रिकेट अॅकेडमी’चे मुख्य प्रशिक्षक राजेश साळुंके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच, ‘पुरंदर क्रिकेट अॅकेडमी’चे संस्थापक, माजी आ. संजय जगताप यांचे सातत्यपूर्ण सहकार्य, प्रोत्साहन आणि खेळाडूंना उपलब्ध करून दिलेल्या उत्तम क्रीडा सुविधा यांचाही यशात मोठा वाटा आहे.
राजवीर बोपगांव येथील नवनाथ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दीपक शेठ फडतरे यांचा नातू आहे. बोपगांव ग्रामस्थ व सर्व संघटनाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Ad 1
Tags: Vinayak Gaikwad
Previous Post

स्व. हर्षला बागडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ खात येथील शाळेत वृक्षारोपण; १५ मोठ्या झाडांची भेट

Next Post

महसूल दिनानिमित्त वाहेगाव साळचे पोलीस पाटील दीपक खैरे ‘उत्कृष्ट पोलीस पाटील’ पुरस्काराने सन्मानित!

Related Posts

पारनेरच्या शिरापूरचा पैलवान निलेश उचाळे याची सुवर्णभरारी!
खेळ

पारनेरच्या शिरापूरचा पैलवान निलेश उचाळे याची सुवर्णभरारी!

November 1, 2026
14
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सरस्वतीबाई भालेपाटील विद्यालयाच्या खेळाडूंचे घवघवीत यश
खेळ

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सरस्वतीबाई भालेपाटील विद्यालयाच्या खेळाडूंचे घवघवीत यश

October 31, 2026
5
शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 30, 2026
10
धारासूरच्या भूमिपुत्राची महाराष्ट्राच्या कबड्डी संघाच्या कर्णधारपदी निवड!
खेळ

धारासूरच्या भूमिपुत्राची महाराष्ट्राच्या कबड्डी संघाच्या कर्णधारपदी निवड!

October 29, 2026
18
खेळ

मायणीच्या प्राथमिक शाळेतील मुलींची बाल क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी

October 29, 2026
3
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी
खेळ

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी

October 22, 2026
20
Next Post
महसूल दिनानिमित्त वाहेगाव साळचे पोलीस पाटील दीपक खैरे ‘उत्कृष्ट पोलीस पाटील’ पुरस्काराने सन्मानित!

महसूल दिनानिमित्त वाहेगाव साळचे पोलीस पाटील दीपक खैरे 'उत्कृष्ट पोलीस पाटील' पुरस्काराने सन्मानित!

ताज्या बातम्या

‘आयडॉल शिक्षक’ निवडीत उमरखेडची बाजी; तालुक्यातील तब्बल २८ शिक्षकांचा समावेश!

November 5, 2026
स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

November 3, 2026
संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

November 3, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In