Blog

Your blog category

आज दिनांक 21/7/2025.ला केंद्रीय ओबी सी आयोग अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री मा. श्री. हंसराज जी अहिर हे माजी पंचायत समिती सदस्यया. तथा शेगांव बोर्डा. टेमुर्डा आबामक्ता तालुका मंडळ अध्यक्ष्या. श्रीमती वन्दनाताई दाते यांचे यांचे यजमान स्व. राजूभाऊ दाते शक्ती केंद्र प्रमुख भटाळा यांचे गेल्या तीन महिने पूर्वी आकस्मित निधन झाले असता मा. हंसराज अहिर यांनी वंदना ताई दाते यांचे घरी जाऊन सातवन्नपर्ण. विचार पूस करून. शब्द सुमणांनी आपला शोक प्रगट व्यक्त केला.सदर भेटी दरम्यान भारतीय जनता पक्ष्याचे श्री. डॉ. भगवानजी गायकवाड माजी तालुका अध्यक्ष. श्री. सुरेश जी महाजन माजी शहर अध्यक्ष वरोरा. श्री. संतोष जी पवार शहर अध्यक्ष वरोरा. श्री. विनोद जी लोहकरे माजी नगरध्यक्ष वरोरा. श्री. गजानन जी राऊत भाजपा पदाधिकारी वरोरा इत्यादी उपस्थित होते.

Read more

रस्त्याच्या त्रासाने राजापूर-कोळगांवचे ग्रामस्थ कंटाळले.

येवला तालुका प्रतिनिधी गोकुळ वाघ 9552167998 राजापूर: येवला तालुक्यातील राजापूर येथील कोळगांव-राजापुर या दोन गावांना जोडणाऱा रस्ता हा पूर्वी पासूनच...

Read more

दिनकर कांबळे यांची तालुका अध्यक्ष पदी निवड .

भुम तालुका प्रतिनिधी दि१६/०७/२०२५ भुम तालुक्यातील लांजेश्वर गावचे सरपंच (दिनकर मदन कांबळे )सामाजिक व राजकीय कार्य समाजातील लोकांच्या हितासाठी ,...

Read more

कुरेशी समाजाच्या वतीने जानावरांचा व्यापार बंद

भुम तालुका प्रतिनिधी भुम शहरात #कुरेशी समाजाच्या वतीने जानावरांचा# व्यापार बंद ठराव घेण्यात आला आहे. भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात हा ठराव...

Read more
Page 396 of 398 1 … 395 396 397 398

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.