भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चौहान जी आज उल्हासनगर 5 के चालिया साहिब के दरबार में दर्शन और आशीर्वाद लेने पधारे।उन्होंने चालिया साहिब के चरणों में हाज़िरी लगाकर समाज और प्रदेश की सुख-शांति एवं समृद्धि के लिए प्रार्थना की।इस अवसर पर आमदार कुमार आयलानी,आमदार सुलभा गायकवाड,भाजपा उल्हासनगर जिलाध्यक्ष राजेश वधर्या, माजी नगरसेवक महेश सुखरामाणी, प्रकाश माखिजा प्रदीप रामचंदानी,और अमर लुंड,मनोहर खेमचंदानी,अजित सिंग लबाना,मनोज साधनानी,लक्की नाथानी,निलेश बोबडे,जय शर्मा,गुरदीप सिंग लबाना आदी उपस्थित रहे श्रीकांत धोकटे (ठाणे शहर लोकप्रतिनिधी) by Shrikant Dhokte August 3, 2025 0 2
दिनांक २२-०७-२०२५ रोजी एका परप्रांतीय तरुणाने मराठी तरुणीला अमानुषपणे मारहाण केल्याची दुर्दैवी घटना मानपाडा पोलिस हद्दीतील परिसरात घडली. या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी, मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली. या वेळी कल्याण पूर्व व डोंबिवली येथील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. श्रीकांत धोकटे (ठाणे शहर लोकप्रतिनिधी) by Shrikant Dhokte July 23, 2025 0 4