Blog

Your blog category

वेळापूरच्या मातीतून परिवर्तनाचा जयघोष! 🚩

सोलापूर जिल्हा प्रतिनिधचंद्रकांत सुभाष गायकवाडमाळशिरस तालुक्यातीलवेळापूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने, तसेच फुले-शाहू-आंबेडकर...

Read more

डॉक्टर आमदारांच्याच मतदारसंघात आरोग्य व्यवस्था आजारी, चामोर्शीतील माता-बाळ मृत्यूने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…..

गडचिरोली चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील मृत्यू झालेली महिली (डावीकडे) आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटेगडचिरोली : चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीनंतर माता आणि...

Read more

जि. प. प्रा. शा. जडगावचा अनोखा रक्षाबंधन उपक्रम !

शैक्षणिक उत्पादक उपक्रम सामाजिक जि. प. प्रा. शा. जडगाव येथील इयत्ता ३ री ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून तब्बल...

Read more

रिसोड शहरात अनेक मोठ्या कावड काढण्यात आला.

रिसोड प्रतिनिधीयेथील लाहान मुलांनी कावड काढली व त्यांच्या उत्सुकता पाहण्यास मिळाली रिसोड शहरात अनेक मोठ्या कावड आला आप्पा स्वामी महाराज...

Read more

परतूर येथे २६ ऑगस्टला इस्कॉनतर्फे ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव’; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

परतूर (प्रतिनिधी):आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन, जालना) यांच्या वतीने बुधवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी 'श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव-२०२६' चे भव्य आयोजन...

Read more

श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या सेवेसाठी पुढाकार

कणकोरी, कोळघर, मालुंजा बु. : श्रावण मासानिमित्त जातेगाव येथील मोठा महादेवाच्या दर्शनासाठी ग्रामस्थ व भाविकांना जाता यावे, यासाठी ग्रुप ग्रामपंचायत...

Read more

पावसाने दडी मारल्याने धारासूर परिसरातील खरीप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत.

धारासूर : जवळच गोदावरी नदीत मुबलक पाणी उपलब्ध असतानाही विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना विहीर व नदीवरील पंप...

Read more

खंडणी गावातील महिलांनी अवैध दारू विक्रेत्यास पकडून दिल्याचा प्रकार उघडकीस

मारेगाव प्रतिनिधी, प्रणय खैरे.. 🖊️……………… मारेगाव तालुक्यात येत असलेल्या ग्राम, खंडणी या गावालगत शेतामध्ये अवैध दारू विक्री होत असल्याचा प्रकार...

Read more

३० वर्षांची निष्कलंक सेवा, तरीही सक्तीच्या सेवानिवृत्तीचा बडगा; तरुण सुपुत्र प्रारब्ध गोसावी यांचा वडिलांच्या न्यायासाठी लढा सुरू!

वृत्तপत्रासाठी बातमीचा मसुदा (संपादित)शिर्षक:जामनेर: जामनेर (विशेष प्रतिनिधी): सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) अंतर्गत ३० हून अधिक वर्षे अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्कलंक...

Read more

वाशी येथे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! 🐄🐃🥛

धाराशिव जिल्हा परिषदेतर्फे वाशी येथे आयोजित पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराला तब्बल...

Read more
Page 71 of 396 1 … 70 71 72 … 396

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.