• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परतूर येथे २६ ऑगस्टला इस्कॉनतर्फे ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव’; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
0
SHARES
31
VIEWS
Ad 1
Ad 1

परतूर (प्रतिनिधी):
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन, जालना) यांच्या वतीने बुधवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव-२०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शहरात वरद विनायक मंगल कार्यालय, मेन रोड, परतूर येथे हा भक्तिमय सोहळा संपन्न होणार आहे.
कार्यक्रमात प्रमुख कथावाचक म्हणून श्रीमान प्राणगोपीनाथ दास (प्रभुजी) (ब्रह्मचारी, इस्कॉन मंदिर चौपाटी मुंबई – B.Tech Electronic Eng.) यांचे अध्यात्मिक निरूपण लाभणार आहे. तसेच श्रीमान रासगोविंद दास (प्रभुजी) (मॅनेजर, इस्कॉन जालना – BSL, LLM, DLL, DIPR, DADRS) यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

दिवसभराचे विशेष वेळापत्रक:

  • नगर संकीर्तन: सकाळी ०९:०० ते ११:००
  • सांस्कृतिक कार्यक्रम: दुपारी ०३:०० ते ०४:००
  • अभिषेक: दुपारी ०४:०० ते ०५:००
  • प्रवचन: सायंकाळी ०५:०० ते ०६:००
  • महाआरती: सायंकाळी ०६:०० ते ०६:३०
  • महाप्रसाद: रात्री ०६:३० ते ०८:३०
    याशिवाय, दर गुरुवारी सायंकाळी ०६:३० ते ०८:३० या वेळेत ‘हरे कृष्ण सत्संग केंद्र, MSEB ऑफिस समोर, मेन रोड, परतूर’ येथे नियमित सत्संग व महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
    हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक कार्यकर्ते व भाविक अथक परिश्रम घेत आहेत.
    या महामहोत्सव प्रसंगी सर्व भाविकांनी सहपरिवार व इष्टमित्रांसह उपस्थित राहून भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉन परतूरचे जन्माष्टमी चे अध्यक्ष कृष्णा सोनवणे (८३०८०५००६०) आणि उपाध्यक्ष वीरराघव दास (प्रभुजी) (७२७६७३९९७४) यांनी केले आहे.
Ad 1
Previous Post

श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या सेवेसाठी पुढाकार

Next Post

रिसोड शहरात अनेक मोठ्या कावड काढण्यात आला.

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
2
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
रिसोड शहरात अनेक मोठ्या कावड काढण्यात आला.

रिसोड शहरात अनेक मोठ्या कावड काढण्यात आला.

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In