रिसोड प्रतिनिधी
येथील लाहान मुलांनी कावड काढली व त्यांच्या उत्सुकता पाहण्यास मिळाली रिसोड शहरात अनेक मोठ्या कावड आला आप्पा स्वामी महाराज कावड मंडळ व,
रुद्र अवतार कावड मंडळ अशा अनेक मोठ्या कावड रिसोड शहरात आला.
हर हर महादेवचा गजर करण्यात आला मिरवणूक काढण्यात आली दुसऱ्या सोमवारी संत अमरदास बाबा मंदीर भाविकांना दर्शनासाठी गर्दी होती रिसोड शहरात संत अमरदास बाबा येते सिध्देश्वर मंदिर आहे.







