लोहारा उमरगा तालुक्यातील अतिवृष्टी अनुदानासाठी धरणे आंदोलन;१५ में पर्यंत निर्णय न झाल्यास रस्ता रोकोचा इशारा प्रतिनिधी. सुधीर चंदनशिवे(कानेगाव) लोहारा उमरगा...
Read moreजगत जोती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उंद्री (प,दे) येथे साजरी करण्यात आली यावेळी उपस्थीत माधवराव पा गोणारे,ज्ञानेश्वर पा वडजे,बालाजी पा...
Read moreप्रतिनिधी/ आकाश गेडाम आदिवासी अजूनही स्वातंत्र्य शोधतोय - आमदार राजू तोडसाम. स्वातंत्र मिळाल्यानंतर गेल्या 77 वर्षापासून आदिवासींचा अपेक्षित विकास झाला...
Read moreअकिवाट येथील मागासवर्गीय माने समाजातील गटारीचे कामकाज पुर्णत्वाकडे ..! माने समाजातील शौचालयाच्या सांडपाण्याचा तसेच इतर सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे नागरिका...
Read moreप्रणव शिंदे/ प्रतिनिधी भडगाव एक महाकाल भक्त गेल्या सहा महिन्यापासून सायकल वर करतोय 12 ज्योतिर्लिंग दर्शन..अमळनेर येथील गांधळदी पिळोदे येथील...
Read moreप्रतिनिधी /आकाश गेडाम भव्य आदिवासी समाज प्रबोधन व सत्कार सोहळाआदिवासी विकास मंत्री प्रा.डाॅ.अशोक उईके, खा. डाॅ.नामदेव किरसान यांची प्रमुख उपस्थिती....
Read moreप्रतिनिधी : राजेंद्र टोपले, वांगण सुळे भर उन्हात बसली धरून सावली गुरं ...
Read moreतालुका प्रतिनिधी/आकाश गेडाम बामणवाडा/राजुरा. इंजि. अभिलाष परचाके हे आदिवासी टायगर सेने चे विदर्भ युवा अध्यक्ष असून, सामाजिक क्षेत्रात कार्य करतात....
Read moreतालुका प्रतिनिधी/आकाश गेडाम बामणवाडा/राजुरा इंजि. अभिलाष परचाके हे आदिवासी टायगर सेने चे विदर्भ युवा अध्यक्ष असून, सामाजिक क्षेत्रात कार्य करतात....
Read moreतालुका प्रतिनिधी - आकाश गेडाम राजुरा (दि. २५/०४/२०२५) राजुरा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सुमठाणा गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे...
Read moreआजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com