• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निवडणूकीत मतदान घेतले आता मतदारांना बे घर करू नका निर्णय मागे घ्या, शेतकरी कृती समितीची मुख्यमंत्र्या कडे मागणी

by
July 26, 2025
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

*निवडणुकीत मतदान घेतले, सरकार आता मतदारांनाच बेघर करू नका.निर्णय मागे घ्या…!*
शेतकरी कृती समितीची मुखमंत्र्याकडे मागणी

दि.२४ जुलै २०२५ रोजी
शेतकरी कृती समितीचे राहुल ढोले,इंजी.महेशभाई गुजर व आण्णासाहेब जाधव यांनी विधान भवन व मंञालय गाठून जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर (महसूल शाखा)
क्र.2025/मशाका/जमीन-2/गा.ज./प्र.क्र.1/कावि-505 दिनांक 17 जूलै, 2025 रोजी शासकीय / गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांची यादी तयार करून सदर यादीतील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण निष्कासन करण्या बाबतच्या आदेशाच्या विरोध शेतकरी कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

छञपती संभाजीनगर जिल्हातील सर्व ग्रामपंचायत व नगरपालिका हद्दीत गायराव व शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाची माहीती देण्यासाठी आदेशीत केले आहे. त्या शासन निर्णयामुळे ग्रामपंचायत हद्दीत हजारो कुटुंबं गायरान व गावठाण लगतच्या जमिनींवर राहतात व शेती करतात. ही जमीन त्यांच्यासाठी पोटाची शेत आणि डोक्यावरील छप्पर आहे. गावाच्या आसपासच्या गायरान जमिनींवर काहींची शेतं आहेत, पण अनेकांचं एकमेव घरसुद्धा या गावठाण व गायरान जागेवर आहे.ही घरं वर्षानुवर्षे आहेत, काहींनी कर्ज काढून, मजुरी करून छोटंसं घर बांधलं आहे. आता पावसाळ्याच्या दिवसात जर ही घरं “अतिक्रमण” म्हणून तोडली गेली, तर हे कुटुंब उघड्यावर येणार आहेत.

शासनाने जर खरंच माफियांकडून कब्जा केलेली शासकीय गायरान जमीन मोकळी करत असेल, तर आम्ही पूर्ण पाठिंबा देतो.पण १०-१५ वर्षापासून राहणार्या ,गोरगरिब, पोटासाठी लढणाऱ्या, शिक्षणासाठी धडपडणाऱ्या अशा च्या घरांवरच झाला, तर शेतकरी कृती समिती शांत बसणार नाही.निवडणुकीत मतदान घेतले आता आपल्या लेकरांसाठी भिंती व पावसापासून संरक्षण मिळवणं.
तरी आमची कळकळीची मागणी आहे की:

1. कारवाईपूर्वी गावनिहाय प्रत्यक्ष कागदपत्रे व वास्तव्याची पाहणी करण्यात यावी.
2.गायरान, गावठाण जमिनीवरील घरं तोडण्याआधी त्यांना पर्यायी जागा/घर देण्याची हमी मिळावी.
3. ज्यांच्या नावावर गावपातळीवर काही नोंदी/पंचनामे आहेत, त्यांचा विचार करून त्यांना संरक्षण द्यावे.
4. पावसाळ्यात कोणतंही बेघरत्व नको – पावसात कोणाच्या मुलांचं छप्पर हिरावू नका, हीच माणुसकीची अपेक्षा.
5.घरकुल लाभार्थींसाठी गायरान जमीन नियमित करून अभय देण्यात यावा.

आज या जमिनींवरून हजारो कुटुंबं जगतात. त्यांचं आयुष्य फक्त एका अधिकाऱ्याच्या सहीवर उद्ध्वस्त होऊ नये.त्यांना अतिक्रमक म्हणून नव्हे, तर या महाराष्ट्राच्या भूमीवरील संघर्ष करणारे नागरीक म्हणून पाहावे.एक चूक निर्णय शेकडो उघड्यावर आलेल्या चूलीतला धूर थांबवू शकतो. आणि एक सहृदय निर्णय शेकडो कुटुंबांना उबदार आश्रय देऊ शकतो.तुमच्या निर्णयाकडे लाखो डोळे लागले आहेत असा सवाल शेतकरी कृती समितीच्या वतीने सरकारला विचारला आहे.

Previous Post

सीडीसीसी बँक अध्यक्षपदी न‍िवड झाल्याबद्दल वरोरा व‍िधानसभा आमदार मा. श्री करणजी देवतळे यांच्या न‍िवासस्थानी माझा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री स्व. संजयजी देवतळे याचे प्रतिमेला नमन करून श्रीमती स्वेताताई संजय देवतळे यांचा आशिर्वाद घेतला. यावेळेस चारुपाटील देवतळे व मान्यवर मंडळी उपस्थित होते.तसेच विजय मोकाशी ,भा.ज.पा शहर अध्यक्ष संतोष जी पवार

Next Post

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा, महिला मोर्चा व इतर सर्व मोर्च्या च्या सर्व आजी माजी पदाधिकारी, बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख व सर्व कार्यकर्ता यांना सूचित करण्यात येते की आज दिनांक 29/07/2025 ला नागपंचमी निमित्य भद्रावती शहरात येणाऱ्या भक्त गणाला सबुदाणा खिचडी वाटप कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आदरणीय हंसराज भैय्या अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग ,मा.आमदार करणजी देवतळे,मा. रवींद्रभाऊ शिंदे अध्यक्ष cdcc बँक व रमेशजी राजूरकर साहेब निवडनुक प्रमुख उपस्थित राहणार आहे तरी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विंनतीस्थळ -गांधी चौक भद्रावतीवेळ- सकाळी 11 वाजतादिनांक -29/7/2025

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा, महिला मोर्चा व इतर सर्व मोर्च्या च्या सर्व आजी माजी पदाधिकारी, बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख व सर्व कार्यकर्ता यांना सूचित करण्यात येते की आज दिनांक 29/07/2025 ला नागपंचमी निमित्य भद्रावती शहरात येणाऱ्या भक्त गणाला सबुदाणा खिचडी वाटप कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आदरणीय हंसराज भैय्या अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग ,मा.आमदार करणजी देवतळे,मा. रवींद्रभाऊ शिंदे अध्यक्ष cdcc बँक व रमेशजी राजूरकर साहेब निवडनुक प्रमुख उपस्थित राहणार आहे तरी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विंनतीस्थळ -गांधी चौक भद्रावतीवेळ- सकाळी 11 वाजतादिनांक -29/7/2025

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In