🎉शिवराज गोविंदा पथक मुंबई मानखुर्द 🎉
अक्षय गोळे यांच्या नेतृत्वाखाली
आरोही वरेकर या मुलीने पुण्यात जाऊन सगळ्यांचे लक्ष वेधले
तालुका पाटण जिल्हा सातारा वरेकर वाडी या मुलीचे गाव आहे
ती मुलगी भिवंडी ला राहायला आहे तिच्या वडिलांसोबत ती दर शनिवारी रविवारी हंडी चे सराव करायला येत होती
खरच या मुलीचे खूप धाडस आहे ही मुलगी गेले 2 वर्ष झाले सलामी देत आहे हंडी ची या मुलीने पुण्यात जाऊन सगळ्यांचे लक्ष वेधले आहे
🙏या मुलीला सर्व मराठी चॅनल कढून मानाचा सलाम 🙏
Discussion about this post