


दिनांक: 02/09/2024 खातखेडा सबस्टेशन जवळ सकाळी 7:Am झाली होती अवकाळी पाऊस अतिवृष्टी झाल्याने पती पत्नी व दोन मुली त्यांचे पाण्यातून प्राण वाचवले..
खातखेडा सब सेंटर मध्ये पाणी घुसल्याने तायडे सिस्टर निवासस्थान सर्व उध्वस्त झाले.
पैसे सोने सर्व संसार पाण्यात वाहून गेला त्यांचे सर्व घरातिल उपयोगी सामान अतिवृष्टीमुळे वाहुन गेले पती-पत्नी दोन मुली सुख सुखरूप आहे.
एक ही आरोग्य अधिकारी त्यांना जाऊन देखील कोणी बघितले नाही. बघितले पेक्षा ते तर बाजूलाच राहिले परंतु त्यांना कोणी साधा फोन करून सुद्धा चौकशी केली नाही.
आता सध्या सर्व परीवार परीसरातिल अरुणा अंकुश पवार
खातखेडा यांच्या मळ्यात स्थलांतरित झाले आहे.
सध्या परीसरात प्रशासना विरोधात रोष निर्माण झाला आहे.
आणि चौकशी करून मदत मिळाली नाही तर प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात येईल अशी जनसामान्य जनतेची भावना..
Discussion about this post