
उदगाव येथे राहत्या घरीच तरुणाची आत्महत्या..
उदगाव येथील राहुल श्रीकांत चौगुले (वय 38) याने घरातील लाकडी तुळीस दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ,
मंगळवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास उघडकीस आली याबाबत वर्दी शीतल श्रीकांत चौगुले यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली दरम्यान आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाहीत अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.
Discussion about this post