परंडा तालुका प्रतिनिधि:- आज परांडा येथे झालेल्या तालुकास्तरीय वैयक्तिक स्पर्धेमध्ये जय हनुमान माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वाटेफळ ता. परंडा जि. धाराशिव या शाळेने घवघवीत यश मिळवले असून खालील प्रमाणे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. त्यांची धाराशिव जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
1) 14 वर्षे वयोगट (100 मी) धावणे स्पर्धेत
पायल समाधान काकडे तालुक्यातून दुसरी आली असून तिची जिल्ह्यासाठी निवड झालीआहे.
2)17 वर्षे वयोग (100 मीटर) धावणे स्पर्धेत
सानिका संजय गिरी तालुक्यात दुसरी तर मान्यता सचिन भांडवलकर तालुक्यात तिसरीआली आहे
3) 200 मीटरधावणे स्पर्धेत
निशा संतोष लांडगुले तालुक्यातून प्रथम तर अनुष्का ज्योतीराम गिरवले तालुक्यात तृतीय आली आहे
4) 400 मीटरधावणे स्पर्धेत
पूजा दादा ढोरे
तालुक्यात द्वितीय आली आहे
5) 4×4 (रीले)(17 वर्ष वयोगटातून)
अनुष्का ज्योतीराम गिरवले, हंसिका सचिन गायकवाड, निशा संतोष लांडघुले, सानिका संजय गिरी या तालुक्यातून प्रथम आल्या असून त्यांची धाराशिव जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे व त्यांचे मार्गदर्शक श्री हजारे सर यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार खुरंगे सर व संस्थेचे मा.अध्यक्ष, सचिव शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री नारायण भांडवलकर सर, बबन सर श्रीमंत दादा नुसते मनोज भैया भांडवलकर संस्थेचे पदाधिकारी यांनी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या….
Discussion about this post