मौजे बाळसमुद्र ता सिंदखेड राजा जि बुलढाणा येथे आज दिनांक 4/9/2024 रोजी ग्र ग्रापंचायत कार्यालयात तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी ग्रामपंयतचे सचिव/ सरपंच यांना ग्रामसभा आयोजीत केली या सभेचे तंटामुक्ती अध्यक्ष पदी श्री तेजराव साळुबा मोरे यांची बिनविरोधी निवड करण्यात आली.
सुचक म्हणून श्री रघुनाथ भिकाजी बोरकर सचिव आणाभाऊ साठे बहुउदेशीय क्रिंडा व सांस्कृतिक विकास महामंडळ बाळसमुद्र तर अनुमोदक म्हणून प्रशांत विजय साळवे वंचित बहुजन आघाडी .
तसेच ग्रां पं सदस्य राहुल अंकुश साळवे व साधना बोरकर रामकिसन पंखुले संजय घोडगे तातेराव मोरे सुभाष मोरे विजय मोरे मा सरपंच परमेश्वर मेरत दत्ता मो मेरत रामदास लोढे आनंदा गावडे ज्ञानेश्वर आटो ळे पवन आटोळे भास्कर व्यकटराव मेरत शालिक पंखुले संतोष पंखुले दत्तात्रय हारकळ साहेबराव साळवे सचिन साळवे अक्षय साळवे स्वप्नील मोरे मंगेश मोरे सुरेश मोरे डिंगाबर मेरत गजानन गोविंद मेरत गजानन गाडे सुरेश मोर समाधान मोरे
Discussion about this post