शि.आ./वाल्मीक सूर्यवंशी
दि.04/
मौजे येळणूर ता निलंगा जिल्हा लातूर येथील रहिवाशी असलेल्या पार्वतीबाई गोविंद कांबळे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी दि.०४ बुधवार रोजी पहाटे ०४ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवदेहावर येळणूर येथे दुपारी ०२ वाजता अंतीमसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात्य १ मुलगा सूना, नातवंडे , पतवंडे असा मोठा परिवार आहे..
Discussion about this post