आज दिनांक ५ सप्टेंबर २०२४ शिक्षक दिन पिंपळगाव बसवंत येथे नाना साहेब जाधव कन्या विद्यालय तालुका निफाड जिल्हा नाशिक या शाळेत पूर्ण जलोषात साजरा करण्यात आला
कन्या विद्यालय शाळेत सर्व १० वीच्या विद्यार्थीनी नी मोठ्या संख्येत भाग घेऊन शिक्षक दीन साजरा केला .
शाळे मध्ये शिक्षक वर्ग नी मुलींना खुप छान प्रकारे मार्गदर्शन केले .मुलींचा उत्साह वाढवला आणि मुलींनी सुधा छान छान साडी घालून कार्यक्रमाची शोभा वाढवली
कन्या विद्यालय शाळेत खुप नवीन नवीन उपक्रम राबवले जातात .शाळेतील मुख्यधापक सर्व शिक्षक सर्व मुलींना कार्यक्रमा मध्ये सहभाग करून घेण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन करतात आणि मुलीही मोठ्या संख्येने सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतात आजचा शिक्षक दिन हा कार्यक्रम सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मिळून खूप छान प्रकारे आयोजित केला
Discussion about this post