दिनांक 5 सप्टेंबर आजच्या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस सर्व भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनाचे औचित्य साधून 5 सप्टेंबर रोजी चौका येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ न्यू हायस्कूल मध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भूमिका सकारून स्वतः शिक्षक म्हणून वावरत शालेय कामकाज सांभाळले.
विद्यार्थ्यांनी शिक्षका विषयी आपले मनोगत व्यक्त केले मुख्याध्यापक श्री माने सर यांनी भुमिका स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले.पर्यवेक्षक, शिंपी सर, साबळे सर, वाघमोडे सर, खरात सर, बावस्कर सर,काळे सर, औटे सर, पठाण सर, साळुंके सर, पाटील भोसल
टोलमारे मॅडम,पिंपळे मॅडम,पवार मॅडम हे सर्व जन उपस्थित होते .
Discussion about this post