वार्ताहर प्रशांत माने :-दि. ०५पिंपळवंडी आणि संयुक्त ग्रामपंचायत पिंपळवंडी परिसरातील अनेक वाडीवस्ती येथे माझ्या जिल्हा नियोजन निधी मधून जवळजवळ एक कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच, सर्व सदस्य, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
खालील विकास कामांचे भूमिपूजन –
पिंपळेश्वर मंदिर सुशोभीकरण – 10 लक्ष
पिंपळवंडी वाघपट्टा येथे गटार करणे- 10 लक्ष
गटवाडी रस्ता करणे- 10 लक्ष
वाळुंजवाडी स्मशानभूमी सुधारणा करणे- 8 लक्ष
कालेकरवाडी येथे शाळा बांधणे – 14 लक्ष
तोतरबेट बिंदमळा रस्ता करणे- 20 लक्ष
लिंबाजी बाबा मंदिर सभा मंडप करणे- 10 लक्ष
बाभळबन रस्ता करणे – 10 लक्ष
Discussion about this post