शि.आ.प्रतिनिधी/वाल्मीक सूर्यवंशी.
मौजे सांगवी (घु) तालुका शिरूर आनंतपाल येथील राजे छत्रपती शिवाजी गणेश मंडळ. अशोकराव त्रिंबकराव कारभारी, व रावसाहेब शामराव हजारे, यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष पदी विलास हरिश्चंद्र बिरादार, यांची बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली .
तर उपाध्यक्षपदी भगवान विनायक कारभारी ,तर सचिव पदी प्रवीण बब्रवाल पाटील, सदस्य रवी गुंडराव बिराजदार , बसवराज कडूळे, आनील कारभारी,शरद कारभारी,गंगाधर पाटील,संतोष कांबळे,धोंडीराम कांबळे,नामदेव पाटील,आदी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे .
Discussion about this post