कुंभोज, येथील श्री नरवीर शिवा काशिद गणेशोत्सव मंडळ यांच्या मानाच्या गणपतींचे भक्तीमय वातावरणात वाद्य पथक बिरदेवाडी येथील विनर लेझीम पथक यांनी सादरीकरण केले व विविध प्रकारच्या आकर्षण सादर करत, पारंपरिक पद्धतीने आगमन सोहळा जयघोषात पार पडला,
यावेळी, अध्यक्ष, संतोष सपकाळ, उपाध्यक्ष दिलीप सपकाळ,पोपट सपकाळ,विकी सपकाळ, बच्चन माने, ओमकार सपकाळ,उदय सपकाळ,रतन सपकाळ, संतोष सपकाळ,अमर सपकाळ, भैय्या माने, अशोक सपकाळ, महेश सपकाळ, सचिन सपकाळ, संभाजी सपकाळ,सुरज सपकाळ,व मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
सारथी महाराष्ट्राचा हातकणंगले तालुका प्रतिनिधी रईस मुजावर कुंभोज 9890149428
Discussion about this post