1 Total Views , 1 views today
येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात ५ सप्टें.रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला.दिवसभर विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भुमीका स्विकारुन शाळा सांभाळी.शेवटी मुख्याध्यापक श्री.अभय पारखी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सर्वप्रथम डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमेला सौ.अनिता टोंगे यांनी हारार्पण केले.पारखी सर यांनी शिक्षक म्हणुन काम केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणी शिक्षक दिनाची माहीती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संचालन श्री.प्रतिश लखमापुरे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.गंगारेड्डी बोडखे यांनी केले.यशस्वीतेसाठी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारयांनी अथक प्रयत्न केले.
Discussion about this post