लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळचे मानद सचिव, शिवसेना सचिव सुधीर साळवी आणि शिवसेना आमदार कैलास पाटील ह्यांच्यामार्फत आज पूरग्रस्त धाराशिव जिल्हा कळंब तालुका तसेच सोलापूर जिल्यातील माढा तालुक्यातील ५००० शालेय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.