• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सांगलीत सापडले दोघे बांगलादेशी गुन्हेगार; १२ लाखांचा ऐवज पोलिसांकडून हस्तगत 

by
March 18, 2026
in देश विदेश
0
सांगलीत सापडले दोघे बांगलादेशी गुन्हेगार; १२ लाखांचा ऐवज पोलिसांकडून हस्तगत 
0
SHARES
10
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

मिरजेतील रेल्वे स्थानकाजवळील एका पडक्या इमारती मध्ये अनाधिकृत रित्या राहणाऱ्या दोघा बांगलादेशी नागरिकांना हिरेन फरमान सोनार (वय ३५) आणि पोरोश शरदुल चोकदार (वय २७ रा. मूळ बांगलादेश) एका घडफोडी प्रकरणी अटक केल्याने मिरजेमध्ये एकच खळबळ उडाली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या पथकाने त्यांच्याकडून तब्बल १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मंगळवारी दोन संशयित चोरीचे सोन्या चांदीचे दागिने विक्रीसाठी झुलेलाल मंदिर परिसरातून कोल्हापूर रस्त्याकडे जाणार आहेत या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचला असता या रस्त्यावर दुचाकीजवळ संशयितरित्या दोघा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ अधिक चौकशी केली असता त्यांनी आपली ओळख सांगितली. पोलिसांनी या दोघांपैकी हिरेन याची झडती घेतली असता त्याच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल, बांगलादेशी ओळखपत्र, आणि रोख रक्कम तर पोरोश चोकदार याच्या कडे असलेल्या सॅक मध्ये मोठ्या प्रमाणावर चांदीचे दागिने आढळून आले. या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता भारतामध्ये राहण्याचा कोणताही वैध परवाना यांच्याकडे आढळून आला नाही आरोपीना जप्त केलेल्या मुद्देमालासह अधिक तपासासाठी सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या कामगिरी मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोवार आणि त्यांच्या पथकाने भाग घेतला. मात्र गेल्या दीड एक वर्षांपासून या दोघांचे वास्तव्य मिरजेतील रेल्वे स्थानकाजवळ एका पडक्या इमारती मध्ये होते हि आश्चर्याची बाब म्हणावी लागेल.            

Previous Post

बाबुर्डी येथे सागर दिगंबर पोमणे यांची आरोग्य सेवक पदावर निवड

Next Post

🏆🏏गोरडवाडीत रंगल्या भव्य क्रिकेट स्पर्धा.

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
🏆🏏गोरडवाडीत रंगल्या भव्य क्रिकेट स्पर्धा.

🏆🏏गोरडवाडीत रंगल्या भव्य क्रिकेट स्पर्धा.

ताज्या बातम्या

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

May 2, 2026
निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

May 2, 2026

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In