• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

येथे युवा नेते विराज नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य हॅप्पीच क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

by
October 10, 2025
in Blog
0
येथे युवा नेते विराज नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य हॅप्पीच क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

येलूर (ता. वाळवा) : येथे युवा नेते विराज नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य हॅप्पीच क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज (ता. ९) दुपारी पार पडला.
प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, आमदार मा. जयंतराव पाटीलसाहेब होते.
विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक प्रमुख उपस्थितीत होते.
आमदार श्री. पाटीलसाहेब व युवा नेते श्री. नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला वाळवा तालुका शिक्षण संस्था सहसचिव वकील धैर्यशील पाटील, राजारामबापू पाटील कारखान्याचे माजी संचालक दिलीप पाटील, वारणा कारखान्याचे संचालक संदीप जाधव, प्रताप पाटील, प्रतापराव जाधव, नेर्ले गावचे सरपंच संजय पाटील, अशोकराव पाटील, गोपाळ पाटील, युवराज सूर्यवंशी, शैलेशराव पाटील, पोपटराव पाटील, खंडेराव पाटील, जयदीप पाटील, राम पाटील, संग्राम पाटील, चेतन पाटील, जयराज जाधव, राहुल जाधव, संग्राम पाटील आदी मान्यवर व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————–

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Tags: प्रतिनिधी विजय खोत 8530559005
Previous Post

स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समिती, मुंबई संचालित स्व. मीनाताई ठाकरे कौशल्य निकेतन, प्रभादेवी आणि फादर अँग्रेल टेक्निकल इन्स्टिट्यूट, वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित सहा महिन्यांच्या नर्सिंग आणि ब्युटीशियन या व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाचा भव्य प्रमाणपत्र वितरण सोहळा आज शिवसेना भवन येथे उत्साहात पार पडला.या प्रसंगी मा. रश्मीताई उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाद्वारे महिलांना स्वावलंबन, आत्मविश्वास आणि व्यावसायिक प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होत असून, समाजात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा एक प्रेरणादायी व आदर्श उपक्रम ठरला आहे.

Next Post

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळचे मानद सचिव, शिवसेना सचिव सुधीर साळवी आणि शिवसेना आमदार कैलास पाटील ह्यांच्यामार्फत आज पूरग्रस्त धाराशिव जिल्हा कळंब तालुका तसेच सोलापूर जिल्यातील माढा तालुक्यातील ५००० शालेय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
3
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळचे मानद सचिव, शिवसेना सचिव सुधीर साळवी आणि शिवसेना आमदार कैलास पाटील ह्यांच्यामार्फत आज पूरग्रस्त धाराशिव जिल्हा कळंब तालुका तसेच सोलापूर जिल्यातील माढा तालुक्यातील ५००० शालेय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळचे मानद सचिव, शिवसेना सचिव सुधीर साळवी आणि शिवसेना आमदार कैलास पाटील ह्यांच्यामार्फत आज पूरग्रस्त धाराशिव जिल्हा कळंब तालुका तसेच सोलापूर जिल्यातील माढा तालुक्यातील ५००० शालेय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In