• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रेरणादायी उपक्रम

by
October 13, 2025
in Blog
0
प्रेरणादायी उपक्रम
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

कणदूर गावचे सुपुत्र व *IFSअधिकारी श्री राहुल पाटील* यांच्या संकल्पनेतून यांचे वडील *डॉक्टर श्री नामदेव कृष्णा पाटील* व भाऊ *श्री प्रताप भानुदास पाटील* यांनी मराठी शाळा नं१ सर्व विद्यार्थ्यांना किट वाटप केली.

त्यावेळी कणदूर गावचे सरपंच ,उपसरपंच ,सदस्य व सर्व युवा नेतृत्व करणारी मंडळी मा. प्रताप पाटील यांचा सत्कार केला.

RelatedPosts

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

भारतीय जनता पार्टीचे माहूर शहराध्यक्षांचा वाढदिवस उत्साहात साजरा

निमसोड सिद्धनाथ विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे एन.एम.एस. परीक्षेत यश; सत्कार समारंभ संपन्न

येणार्या काळात शाळेसाठी लागेल ती मदत करणार आहोत, असे बोलताना प्रताप पाटील यांनी सांगितले यावेळी कणदुर गावातील प्रमुख व मित्र मंडळी तसेच ग्रामपंचायत सदस्य पैलवान ग्रुप व इतर मंडळी उपस्थित होती.

तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रताप पाटील व डॉ.एन के पाटील फाऊंडेशन व राहुल पाटील यांचे आभार मानले.

Tags: प्रतिनिधी विजय खोत 8530559005
Previous Post

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळचे मानद सचिव, शिवसेना सचिव सुधीर साळवी आणि शिवसेना आमदार कैलास पाटील ह्यांच्यामार्फत आज पूरग्रस्त धाराशिव जिल्हा कळंब तालुका तसेच सोलापूर जिल्यातील माढा तालुक्यातील ५००० शालेय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Next Post

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शाखा निहाय कक्ष प्रतिनिधी यांना शिवसेना नेते, कक्षाचे अध्यक्ष खासदार मा. अनिल भाऊ देसाई यांच्या शुभहस्ते शिवसेना भवन येथे ओळखपत्र देणात आली व सदर उपक्रमचा शुभारंभ करण्यात आला. प्रसंगी कक्षाचे सचिव अशोक शेंडे, निखिल सावंत खजिनदार देविदास माडये कार्यकारणी सदस्य बबन सकपाळ व मोठ्या संख्येने कक्ष प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Posts

Blog

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

May 2, 2026
0
भारतीय जनता पार्टीचे माहूर शहराध्यक्षांचा वाढदिवस उत्साहात साजरा
Blog

भारतीय जनता पार्टीचे माहूर शहराध्यक्षांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 2, 2026
10
निमसोड सिद्धनाथ विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे एन.एम.एस. परीक्षेत यश; सत्कार समारंभ संपन्न
Blog

निमसोड सिद्धनाथ विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे एन.एम.एस. परीक्षेत यश; सत्कार समारंभ संपन्न

May 2, 2026
2
शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक
Blog

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक

May 2, 2026
1
Blog

चिंचणी (अं.) येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये रविवारी माजी विद्यार्थी मेळावा

May 2, 2026
29
आधार अपडेट कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना दिलासा; बोरगव्हान शाळेत उपक्रम उत्साहात संपन्न
Blog

आधार अपडेट कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना दिलासा; बोरगव्हान शाळेत उपक्रम उत्साहात संपन्न

May 2, 2026
3
Next Post
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शाखा निहाय कक्ष प्रतिनिधी यांना शिवसेना नेते, कक्षाचे अध्यक्ष खासदार मा. अनिल भाऊ देसाई यांच्या शुभहस्ते शिवसेना भवन येथे ओळखपत्र देणात आली व सदर उपक्रमचा शुभारंभ करण्यात आला. प्रसंगी कक्षाचे सचिव अशोक शेंडे, निखिल सावंत खजिनदार देविदास माडये कार्यकारणी सदस्य बबन सकपाळ व मोठ्या संख्येने कक्ष प्रतिनिधी उपस्थित होते.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शाखा निहाय कक्ष प्रतिनिधी यांना शिवसेना नेते, कक्षाचे अध्यक्ष खासदार मा. अनिल भाऊ देसाई यांच्या शुभहस्ते शिवसेना भवन येथे ओळखपत्र देणात आली व सदर उपक्रमचा शुभारंभ करण्यात आला. प्रसंगी कक्षाचे सचिव अशोक शेंडे, निखिल सावंत खजिनदार देविदास माडये कार्यकारणी सदस्य बबन सकपाळ व मोठ्या संख्येने कक्ष प्रतिनिधी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

May 2, 2026
निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

May 2, 2026

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In