
15 वा वित्त आयोग अंतर्गत जार वाटपाचा कार्यक्रम संपन्न ..
माढा प्रतिनिधी: सिद्धेश्वर ताटे
पंधरावा वित्त आयोग अंतर्गत कण्हेरगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या जार वाटचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्रीकांतजी बनसोडे, उपसरपंच लिंबाजी मोरे साहेब, ग्रामसेवक आप्पासाहेब शिंदे, ग्रामपंचायत सदस्य योगेश खोचरे,गणेश माने संतोष शिंदे, ग्रा. सदस्या पद्मजा मोरे,अनिता माने,लोंढे, माजी उपसरपंच दत्तात्रय माने, दिपक डोके,सोसायटी सदस्य रतिलाल केदार,
माजी सरपंच उत्तम पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माढा तालुका सरचिटणीस सिद्धेश्वर ताटे, रोहन माने, महेश माने, आप्पा लोखंडे,मा. ग्रा सदस्य सोमनाथ लोखंडे,
ग्रामपंचायत कर्मचारी विशाल पवार, सचिन चव्हाण आधी लाभार्थी उपस्थित होते..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच लिंबाजी मोरे साहेब यांनी केले तर आभार रतिलाल केदार यांनी मानले.
Discussion about this post