राहू प्रतिनिधी-राहू परिसरात सर्वत्र गौराईंचे उत्साहात आनंदी वातावरणात पूजन करण्यात आले.घरगुती गणपती समोर गौरी उभ्या करून त्यांना आकर्षक अलंकाराने सजवण्यात आले.
दिवाळीच्या फराळासह विविध प्रकारचे खाद्यपदार्थ पालेभाज्या स्वीट होम मधील पदार्थांची आरस मांडण्यात आली होती. गौरी पुढे राहू मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देखावे रेखाटले होते यातूनच आपल्या हिंदू संस्कृतीचे जतन होते.
या सेवेमुळे खूप समाधान लागते असे मत वैशाली काकी खुंटे डॉ गौरी कुल, धनश्री मेत्रस,वनिता रायभार, भोसले ताई, सोनवणे ताई, तापकीर ताई, जगदाळे ताई, यांनी व्यक्त केले राहतील. या गौरी पूजनाच्या कार्यक्रमाला भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष कांचनताई कुल यांनी हजेरी लावली
Discussion about this post