• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १३ डिसेंबरला ‘राष्ट्रीय लोक अदालत’चे आयोजन लोक अदालतींमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही जनतेला जागरूकतेचे आव्हान

by
November 30, 2025
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

२९/११/२०२५
सारथी महारष्ट्राचा न्यूज सावनेर तालुका प्रतिनिधी नरेश गें कनोजे
नागपूर, दि. २९:- सर्वोच्च न्यायालयाची राष्ट्रीय विधी सेवा समिती आणि उच्च न्यायालयाच्या महाराष्ट्र राज्य विधी सेवा

सर्व तालुका न्यायालये, कामगार न्यायालये व औद्योगिक न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, ग्राहक तकार निवारण मंच आणि इतर सर्व न्यायालये तसेच न्यायाधिकरणांमध्ये होणार आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

प्रकरणे मिटविण्याकरीता न्यायाधीश, तज्ज्ञ वकिल व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकारांना सहकार्य करतील. लोक अदालतींमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. लोक अदालतीने दिलेल्या निवाड्यांविरूध्द अपिल नसल्याने वाद कायमचा मिटतो. न्यायालयाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोक अदालतीमध्ये होणाऱ्या निवाड्यांची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते. खटल्यामध्ये साक्षी पुरावा, उलट तपासणी, दिर्घ युक्तीवाद, याबाबी टाळल्या जातात तसेच वाद मिटविल्याने वेळ व पैशांची बचत होते. तसेच संबंधित प्रकरण न्यायालयात चालविण्यासाठी होणाऱ्या त्रासातून सुटका होते व आपसी संमतीने त्वरीत न्याय मिळतो.

प्राधिकरणाच्या निर्देशान्वये नागपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी आपली प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे जास्तीत जास्त संख्येने आपसातील तडजोडीसाठी ठेवावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूरचे अध्यक्ष दिनेश पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन होणार आहे. ही राष्ट्रीय लोक अदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालये तसेच जिल्ह्यातील

ही प्रकरणे लोकअदालतीसाठी पात्र

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई, भूसंपादनाची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढली जाणार आहेत.

लोक अदालतींमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही

लोक अदालतीमध्ये वाद

पक्षकारांनी आपली प्रलंबित प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज सादर करावा. दाखलपूर्व प्रकरणासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयांशी संपर्क साधून जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूरचे सचिव प्रविण उन्हाळे व नागपूर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रोशन बागडे यांनी केले आहे.

Previous Post

पोद्दार शाळेची रिसोड शहरात मतदार जन जागृती रैली जागृति रैली काढण्यास आली 700 विद्यार्थी आणि 30 शिक्षक प्राचार्य मध्ये सहभागी होऊन यांनी जन जागृति मोहीम अंतर्गत सध्या रिसोड नगर पालिका निवडणुक 2025 संदभ्रात शहर मुख्य शहरात रैली काढली सर्व मतदारांना जागृत करुन या बाबतअसलेल्या मतदानचा हक्क बजावावा असे शिक्षक व विद्यार्थी संगितले व रैली दरम्यान संदेश दिला

Next Post

नगरपालिका निवडणूक रिसोड शहर मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर मतदान साहित्य सह रवाना शहर प्रतिनिधी रिसोड नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान होत आहे मतदान प्रक्रिया साठी नियुक्ती मतदान अधिकारी व कर्मचारी केंद्रा असून कर्मचारी व पोलीस बंदोबस्त सह शहरातील मतदान केंद्रावर बंदोबस्त ठेवण्यात आला 5व10 2जागा साठी निवडणूक रद्द करण्यात आला व बाकी वॉर्डमध्ये सर्व मतदान होणार आहे मतदान करा

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
3
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

नगरपालिका निवडणूक रिसोड शहर मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर मतदान साहित्य सह रवाना शहर प्रतिनिधी रिसोड नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान होत आहे मतदान प्रक्रिया साठी नियुक्ती मतदान अधिकारी व कर्मचारी केंद्रा असून कर्मचारी व पोलीस बंदोबस्त सह शहरातील मतदान केंद्रावर बंदोबस्त ठेवण्यात आला 5व10 2जागा साठी निवडणूक रद्द करण्यात आला व बाकी वॉर्डमध्ये सर्व मतदान होणार आहे मतदान करा

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In