शिवसेना( मा. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उपजिल्हा समन्वयक कीर्तीताई पांडे यांनी केला पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे सत्कार..
:- वरोरा भद्रावती अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचारी बिपिन इंगळे सरांचा सत्कार करण्यात आले भद्रावती शहराला लाभलेल्या कर्मचारी.
रिक्षावाले असो की सामान्य माणसाला न्याय देणारे यांच्या बद्दल लोकांची आपुलकी ची भावना सांगितले म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र समन्वयक पदाधिकारी कीर्तीताई पांडे पोलीस निरीक्षक बिपिन.एस. इंगळे. सरांचा शाल फळ देऊन सन्मानित केले. विभाताई बेहरे. सुनिताताई खंडाळकर उपस्थित होते..
Discussion about this post