



जनतेच्या मनातले खासदार माजी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री श्री कपिल पाटील साहेब..
माजी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री श्री कपिल पाटील साहेब यांच्या निवासस्थानी अंजूर दिवे (भिवंडी )येथे कार्यकर्त्यांचे गणपती दर्शनासाठी वरदल चालू या 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये गटा तटाचा राजकारणामुळे श्री कपिल पाटील साहेब
यांना निवडणुकीमध्ये पराजय पत्करावा लागला परंतु या पराजयाने श्री कपिल पाटील साहेब यांना कुठलाही धक्का न पोचता त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा दहा पटीने जोमाने जनतेच्या कामास सुरुवात केली.
श्री कपिल पाटील साहेब यांनी जनतेच्या पर्यंत अनेक योजना कपिल पाटील फाउंडेशन च्या मार्फत पोहोचवण्याचे काम चालू ठेवले तळागाळातील कार्यकर्त्यांचा भेटी गाठी घेतल्या.
त्यांचा सूख दुःखात सहभागी होऊ लागले या सर्वांची पोचपावती म्हणून तसेच श्री कपिल पाटील साहेब यांच्या वर असणाऱ्या जनतेच्या प्रेमापोटी म्हणून जनता श्री कपिल पाटील साहेब यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी जणू जनसागर ओसंडुन वाहत आहे.
याप्रमाणे कार्यकर्ते तसेच अनेक जाती-धर्माचे लोक आपल्या लाडक्या खासदाराच्या घरी दर्शनासाठी येत आहे साहेबांचा लाडका तालुका मुरबाड मधून अनेक कार्यकर्ते गणपती दर्शनासाठी येत आहेत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे कपिल पाटील साहेब आणि त्यांचे परिवार स्वतः विचारपूस करीत आहेत. जनता आता
समजून चुकले आहे की आपण एक उच्चशिक्षित गरिबांची जाण असणारा हक्काचा खासदार घरी बसवला याचा पश्चाताप जनतेला होत आहे आता जनता समजून चुकले की काही नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थापायी जनतेच्या मनातील खासदार कपिल पाटील साहेब
यांना निवडणुकीमध्ये आज पराजय पत्करवण्यासाठी गटातटाचे आणि जातीचे राजकारण केले परंतु जनता याचा पश्चाताप करत आहे येणारा प्रत्येक कार्यकर्ता साहेब तुम्हीच आमचे खासदार आहेत .
असे सांगून आपली खंत मांडत आहे परंतु जनता आता पुन्हा या गटागटाला आणि जातीवादाला बळी पडणार नाही असे प्रत्येक जनतेच्या बोलण्यात येत आहे.
Discussion about this post